Home  |  About Us  |  Gallery / Events  |  Contact Us  |   Member Search  |  Financial Assistance  |  Career  |  Matrimony

NEWS ALERT * IESL Nashik meeting second and fourth Sunday of every month between 1000 Hrs to 1200 Hrs, Venue Hutatma Smarak Opp District Court Nashik **

Post your feedback -

Message: Length should be min 8 charcters*

Feedback
 

Welcome

Member Meeting: IESL Members meeting every second and fourth sunday at Hutatma Smarak Opp District court Nashik at 1000 Hrs.

 

Icard Distribution: New I cards are distributted to members connect with IESL on 9325927222 .

General body meeting held on 18 May 2014. Shri. Fulchand Patil re-elected as President for another term.

History

आनंन्द पर्व दसरा : आनंन्द पर्व दसरा सर्वांनीच आनंदाने साजरा केला असेलचं . अपना सर्वांच्या आयुष्यातील वाईट गोष्टींचे दहन करणारा हा दशहरा ठरेल असा विश्वास आहे. नाशिक येथील श्री कालिका माता देवस्थान मंदिर ट्रस्ट आयोजित नवरात्रोत्सव दरम्यान विश्वस्तान्ना आयोजनात स्वयंसेवक म्हणून भारतीय माजी सैनिक संघटना नाशिक च्या पदाधिकर्यानी व सदस्यांनी आणि काही महिला सदस्यांनी व माजी सैनिक पत्निनी स्वयंसेवक म्हणून संपूर्ण नव्ररात्रीत सकाली व सायंकाली आपली सेवा विनामूल्य प्रदान केली त्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून आभार व आमच्या भावी योजनामध्ये पण असाच सहभाग नोंदवावा ही अपेक्षा.

महिन्याची बैठक: भारतीय माजी सैनिक संगठने च्या नाशिक शाखेच्या कार्यकरिणीची माहे ओक्टोबर महिन्याची पहिली बैठक रविवार दि 14 अक्टोबर 2012 रोजी सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मारक नाशिक येथे पार पडली। बैठकिस नाशिक जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संगठनेचे जिल्हा अध्यक्ष श्री पंडित मामा येल्मामें व सचिव श्री वसंतराव हुदलिकर हेही उपस्थित होते. माजी सैनिक व स्वन्तत्र्य सैनिकांच्या घरपट्टी माफी वर सर्व समावेशक चर्चा होऊंन आदोलन करावे असे ठरले. माजी सैनिक संघटनेची वेब साईट जवळ जवळ पूर्ण होत आली असून तिचे प्रात्यक्षिक श्री नितिन मज्गावकर व श्री महेंद्र सोनावने यानी दिले. नवरात्र उत्सवा दरम्यान नाशिक येथील कालिका माता मंदिरात होनार्या यात्रे दरम्यान स्वयंसेवक म्हणून काम करावयाचे आधीच्या बैठका मध्ये ठर्ल्या प्रमाने व्यवस्था करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अन्नासाहेब पाटिल व इतर ट्रस्टी सोबत बैठक झाली.

माजी सैनिकानी स्वयंसेवक होण्यासाठी संघटना अध्यक्ष श्री फूलचंद पाटिल 9225311111, उपाध्यक्ष श्री गोविन्द बस्ते 9561837753, श्री साहेबराव कासव 9404510488, श्री श्रीराम आढाव 9371275677 किवा श्री मेघशाम सोनावने 9325927222 यांचेशी सम्पर्क साधावा . सेवा सकाळी पाच ते साढे आठ व सायंकाली पाच ते दहा पर्यंत द्यावयाची आहे . आपल्या सोयीनुसार व्यवस्था करण्यात येइल. सहकार्य करावे अशी संघटनेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. स्रीयांना ही यात सहभागी होता येणार आहे.

Deolali Meetings: The Meeting of Ex Servicemen residing at Deolali- Bhagur-Lahavit and Cantonment Area was organised on 09 Sep 2012 at Matoshri Prerana Lawan, Vijay Nagar, Bhagur. Good amount of Ex Servicemen attaended the meeting with family and it was a great success. Next Monthly Meeting of IESL Nashik will be held at Hutatma Smarak, Nashik on 23 Sep 2012 at 1000 Hrs. All are requested to attemd. I Card Distribution and Notice Board Opening is proposed to be held on 02 Oct 2012 at Deolali Camp. Also demand has come to organise meeting at Jai Bhawani Road as over 300 Ex Servicemen are residing at Jai Bhawani Road, Upnagar and Gandhi Nagar. It is proposed to be held tentatively on 7th Oct 2012. Stories, poems and articles are invited for our Proposed Dipawali Magazine and are to be handed over to Committee members at an earliest..Volunteer name for support of Kalika Mata Yatra organising committee are also requested to be comminicated to IESL Nashik Committee at an earliest..

 

IESL Nashik Annual General Body Meeting: Annual General Body Meeting of IESL, District Center Nashik hosted at Kalika Mandir Hall, Gadakari Chauk, Nashik on 05th Aug 2012 at 1100 Hrs. All Members were communicated through SMS, e-mails, Mobile Calls, Newspaper, Radio (Akashwan)i, notices at CSD Canteens and ECHS Center. Ex Servicemen from all the Tahasils were present on the occasion. All Taluka Committee members have taken initiative in making the event success.

Meeting was attended by various dignitaries like CEO of Zilha Parishad Mr Ranjit Kumar, IAS, Dy Commissioner of Police, Nashik Mr Sahebrao Patil, NAshik District President of Freedom Fighters Sagathan, Mr Panditmama Yelmame, President of Kalika Mata Trust Mr Annasaheb Patil, Naval Commander (Retd) Mr Agashe, Sqn Ldr Mr Wagh of Royal Air Force and others. Veer Mata, Veer Pita, Veer Patnis were felicitated by the dignitaries on this occasion and they also assured to give priority to Ex Servicemen to resolve their issues / problems. Kalika Mata Trust President offered use their for next IESL Meeting in future also.

After lunch, Annual General Body of IESL Nashik Center was conducted and members were informed about activities completed during previous year. Document containing various activities of IESL Nashik Center, with photographs, financial details, Committee Members and their contacts, Vision, mission and goal of IESL was shared with attendee. Various problems of Ex Servicemen were discussed during this meet and solutions provided on the spot to many problems. We thank all the League members for making this event successful and request their support for future activities.

माजी सैनिकांना सन्मानाची वागणूक द्या वार्षिक सभेत माजी सैनिकांची अपेक्षा: नाशिक।दि. ५(प्रतिनिधी) माजीसैनिकांनादेण्यातआलेल्याविविधसोयीसवलतीसन्मानानेदिल्या पाहिजेत, यासाठी शासनस्तराप्रमाणेच स्थानिकस्वराज्यसंस्थांनीही त्यांना सवलती मिळतीलयाची दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा माजी सैनिकांनी व्यक्त केली. कालिकामंदिर सभागृहात आयोजित भारतीय माजी सैनिक संघटनेच्या वार्षिक बैठकीत हे मत व्यक्त करण्यात आले. यावर उत्तर देताना प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजितकुमार यांनी जिल्हा परिषदेतील माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊ आणि पोलीस उपआयुक्त साहेबराव पाटील यांनी माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नकरू असे आश्žवासन दिले. कालिकामंदिर संस्थानचे विश्žवस्त अण्णा पाटील यांनी माजी सैनिकांनी लोकप्रतिनिधींना आपल्या उपक्रमात सहभागी करून घ्या, अशी सूचना केली. या प्रसंगी वीरमाता, विधवापत्नी, वीरपितायांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किशोर पेटकर, व्ही. एम. आगाशे, एस. बी. वाघउपस्थित होते. गोविंद बस्ते यांनी प्रास्ताविक, तर साहेबराव कासव आणि महेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. संघटनेची कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यात फुलचंद पाटील (अध्यक्ष), गोविंद बस्ते, विजय पवार (उपाध्यक्ष), मेघश्याम सोनवणे (मानदसचिव), दिलीप चौधरी (सहसचिव), श्रीराम आढाव (खजिनदार), साहेबराव कासव (जनसंपर्क), महेंद्र सोनवणे(प्रसिद्धी प्रमुख), मुरलीधर वाघ, उदय तेली, शिवदास पाटील, प्रकाश मेघने(सदस्य), अर्जुन कोळी, प्रभाकर बडगुजर, रावसाहेब साळवे, चंद्रशेखर कांबळे, अपर्णा ताकवाले, रेखा खैरनार(स्वीकृत सदस्य), पंडितराव येलमामे, सुधाकर भालेकर (सल्लागार), शिवाजी शि वार (कायदेशीरसल्लगार) यांची निवड करण्यात आली

 
IESL Members vouluteering at Kalika mata Navarotrotsava 2013


IESL Members vouluteering at Kalika mata Navarotrotsava 2013

organization | management | join us | news letter | financial assistance | career / help line | donations | disclaimer
^ Back to Top
       

© 2018 IESL Nashik, All rights reserved